• Download App
    India's third nuclear submarine INS Aridaman | The Focus India

    India’s third nuclear submarine INS Aridaman

    INS Aridaman : भारताला मिळाली तिसरी अणु पाणबुडी; अरिहंत आणि अरिघातनंतर आयएनएस अरिदमन नौदलात दाखल

    भारतीय नौदलात शुक्रवारी तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन कार्यान्वित करण्यात आली. यापूर्वी INS अरिहंत (2016) आणि INS अरिघात (ऑगस्ट 2024) यांना नौदलात समाविष्ट करण्यात आले आहे. अरिदमनला अनेक महिन्यांच्या चाचण्यांनंतर केरळमधील नौदल तळावर नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.

    Read more