India’s military : भारताचा लष्करी खर्च पाकिस्तानपेक्षा तब्बल 9 पट जास्त; SIPRI चा दावा- 7.19 लाख कोटी रुपये
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने म्हटले आहे की, जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असलेल्या भारताचा लष्करी खर्च २०२४ मध्ये १.६% ने वाढून ८६.१ अब्ज डॉलर्स (₹७.१९ लाख कोटी) होण्याची अपेक्षा आहे.