Neeraj Chopra : नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीग जिंकून रचला इतिहास, किताब जिंकणारा ठरला पहिला भारतीय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केले आहे. नीरज चोप्राने शुक्रवारी 89.08 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह लुसाने डायमंड लीग मीटचे […]