• Download App
    indian | The Focus India

    indian

    UAE मध्ये 5 भारतीयांनी जिंकला बंपर रकमेचा जॅकपॉट, या भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय दुबई आणि यूएईमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असल्यामुळे जातात. गेल्या काही वर्षांत हे लोक यूएईमध्ये आयोजित लॉटरी जिंकून […]

    Read more

    कॅनडाचे भारतवंशीय खासदार म्हणाले- हिंदू-कॅनेडियन लोकांमध्ये भीतीचे वातावरण, रक्तपातही होऊ शकतो

    वृत्तसंस्था ओटावा : दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात तणाव वाढत आहे. दरम्यान, कॅनडातील सत्ताधारी लिबरल पक्षाच्या एका खासदाराचे म्हणणे आहे की, देशात […]

    Read more

    भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले C-295 ट्रान्सपोर्ट विमान; स्पेनमध्ये हवाईदल प्रमुखांनी स्वीकारले; 56 पैकी 16 विमाने रेडी टू फ्लाय स्थितीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपियन कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस (ADSpace) ने बुधवारी पहिले C-295 टॅक्टिकल मिलिट्री एअरलिफ्ट विमान भारताला सुपूर्द केले. एअर चीफ मार्शल […]

    Read more

    ब्रिटनमध्ये मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला जन्मठेप; 7 मुलांचा वेगवेगळ्या पद्धतीने केला खून, भारतीय डॉक्टरच्या साक्षीवरून झाली शिक्षा

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या मँचेस्टर क्राऊन कोर्टाने 7 मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लुसी लेटबी असे या नर्सचे नाव आहे. सोमवारी जेव्हा […]

    Read more

    व्हीआयपी वाहनांवरील सायरन बंद होऊ शकतो; गडकरी म्हणाले- नियोजन सुरू; त्याऐवजी भारतीय वाद्याचा आवाज वापरणार

    वृत्तसंस्था पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांना व्हीआयपी वाहनांवरील सायरन हटवायचे आहेत. यासाठी नियोजन. ध्वनी प्रदूषण […]

    Read more

    श्रीलंकेत भारतीय रुपयाचा वापर होणार, परराष्ट्र मंत्री म्हणाले- डॉलर, युरोनंतर रुपयात व्यवहारावर विचार सुरू

    वृत्तसंस्था कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत भारतीय रुपयांत व्यवहार सुरू होऊ शकतात. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी ही माहिती दिली आहे. ते […]

    Read more

    खलिस्तान्यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग लावली; दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येचा बदला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाला खलिस्तानी समर्थकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू […]

    Read more

    निर्यातीपूर्वी भारतीय कफ सिरपची चाचणी अनिवार्य, 1 जूनपासून नवीन नियम लागू, गाम्बिया-उझबेकिस्तानचा 84 मुलांच्या मृत्यूचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातून परदेशात पाठवल्या जाणार्‍या सर्व कफ सिरपची आता प्रयोगशाळेत चाचणी होणार आहे. लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच सिरपची निर्यात करता येईल. हा नवा […]

    Read more

    घराच्या दारावर स्वस्तिक लावल्याने भारतीयाला तुरुंगवास, सौदी अरेबियात शेजाऱ्याच्या तक्रारीवरून कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील एका 45 वर्षीय अभियंत्याला सौदी अरेबियात तुरुंगात जावे लागले. कारण त्याने घराच्या दारावर स्वस्तिकचे स्टिकर लावले होते. खरं तर, […]

    Read more

    आता फॅबियन चक्रीवादळाचा धोका, हिंद महासागरात मार्गक्रमण, मान्सूनच्या प्रवाहाची निर्मिती रोखण्याची शक्यता

    प्रतिनिधी मुंबई : खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटनुसार, एक शक्तिशाली चक्रीवादळ फॅबियन दक्षिण हिंद महासागरातून वरच्या दिशेने सरकत आहे. किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी आठवडा लागू शकतो. त्यामुळे […]

    Read more

    सुदान मधील संघर्षादरम्यान भारताचे ‘ऑपरेशन कावेरी’; ५०० भारतीयांना सुरक्षितपणे बंदरापर्यंत आणले!

     फ्रान्सनेही केली मदत; सुदानमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे.   विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आफ्रिकन देश सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी […]

    Read more

    लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर तोडफोड, एनआयए करणार तपास, पाक-खलिस्तान कटाचे इनपुट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटनची राजधानी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या निदर्शन प्रकरणाची आता केंद्रीय तपास संस्था (NIA) चौकशी करणार आहे. या निषेध प्रकरणात पाकिस्तानी […]

    Read more

    WATCH : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मोझांबिकमध्ये ‘मेड इन इंडिया’ रेल्वेत केला प्रवास, स्थानिक मंत्र्यांनी केले भारतीय मेट्रोचे कौतुक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर युगांडा आणि मोझांबिकच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काल त्यांनी मोझांबिकच्या परिवहन मंत्र्यांसोबत ट्रेनमध्ये प्रवास केला. या […]

    Read more

    काँग्रेसला तीन दिवसांत तीन धक्के; पणजोबांच्या पावलावर पणतूचे पाऊल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या दक्षिणेतील मिशन 144 मध्ये आज एक नवी भर पडली आहे. काँग्रेसला गेल्या तीन दिवसात तीन धक्के बसले असून आज […]

    Read more

    भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपवरून अमेरिकेत वादंग, तिघांचा मृत्यू; 8 जणांची गेली दृष्टी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉप्सवरून अमेरिकेत वाद सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच्या वापरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 […]

    Read more

    भारतीय चलन जागतिक होण्याच्या मार्गावर, भारत आणि मलेशिया आता रुपयात करणार व्यापार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी (1 एप्रिल) सांगितले की, भारत आणि मलेशिया आता भारतीय रुपयाचा वापर इतर चलनांव्यतिरिक्त व्यापार करण्यासाठी करू शकतात. […]

    Read more

    खलिस्तानी समर्थकांची सरकारला धमकी, प्रगती मैदानात लावणार झेंडा, अमेरिकेतील भारतीय दूतावासावर निदर्शने; पत्रकाराला मारहाण

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : खलिस्तानी समर्थकांनी दिल्लीच्या प्रगती मैदानातील तिरंगा झेंडा उतरवून खलिस्तानी झेंडा लावण्याची धमकी दिली आहे. ही धमकी एका ऑडिओ क्लिपद्वारे देण्यात आली असून […]

    Read more

    ब्रिटनमध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान : खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयातून खाली उतरवला तिरंगा, तोडफोड केली, अमृतपाल सिंगचे पोस्टर झळकावले

    वृत्तसंस्था लंडन : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली. रविवारी संध्याकाळी शेकडो खलिस्तान समर्थक उच्चायुक्तालयाबाहेर जमले. इमारतीत त्यांनी […]

    Read more

    देवेंद्र आणि अमृता फडणवीसांना लाचखोरीत ट्रॅप करण्याचे बड्यांचे षडयंत्र; फडणवीसांनी विधानसभेत नावे न घेता केले धक्कादायक खुलासे

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानिया […]

    Read more

    खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास बंद केला, हिंदूंविरोधात पोस्टर लावले

    वृत्तसंस्था ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देशातील भारतविरोधी घटकांना आळा घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावास बंद करण्यास भाग पाडले. […]

    Read more

    भारतीय पत्रकाराचा भेदभावाचा आरोप, बीबीसीने फिरवली पाठ, वाचा अमेरिकी वृत्तपत्राचा अहवाल

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : एका आघाडीच्या अमेरिकन दैनिकाने सोमवारी दलित समाजातील पत्रकार मीना कोतवाल यांच्यावर एक लेख प्रसिद्ध केला आहे. हा लेख वृत्तवाहिनी सुरू करण्यापासून उपेक्षित […]

    Read more

    तुम्ही केंब्रिजमध्ये भाषण देऊ शकता, पण भारतीय विद्यापीठात नाही, लंडनमधील भारतीय समुदायासमोर राहुल गांधी

    वृत्तसंस्था लंडन : तुम्ही केंब्रिज विद्यापीठात भाषण देऊ शकता पण भारतीय विद्यापीठांमध्ये नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी लंडनमध्ये म्हटले. […]

    Read more

    भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा : मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले- GDP ग्रोथ 7% पेक्षा जास्त राहणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी गुरुवारी सांगितले की, अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या आकडेवारीचे सुधारित अंदाज पाहता चालू आर्थिक वर्षात […]

    Read more

    VIDEO: पाकिस्तानच्या पराभवाने चिडलेल्या रमीझ राजाने भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन

    वृत्तसंस्था दुबई : राग ही सर्वात वाईट गोष्ट मानली जाते. रागावलेला माणूस स्वतःच्या मार्गाने बाहेर पडतो, ज्यामुळे त्याला आपण काय करत आहोत हे कळत नाही […]

    Read more