• Download App
    Indian ships stranded Persian Gulf update | The Focus India

    Indian ships stranded Persian Gulf update

    Amid Hormuz : अमेरिकेतून LPG, रशियातून कच्चे तेल घेऊन जहाज भारतात पोहोचले; गॅस-कच्चे तेल घेऊन 5 जहाजे भारतात दाखल; पर्शियन आखातात सर्व 22 जहाजे सुरक्षित

    अमेरिकेच्या टेक्सास येथून लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) घेऊन एक मालवाहू जहाज रविवारी मंगळुरू बंदरात पोहोचले आहे. तर, रशियातून एक जहाज कच्चे तेल घेऊन भारतात आले. गेल्या 7 दिवसांत सुमारे पाच जहाजे गॅस-कच्चे तेल घेऊन समुद्राच्या मार्गाने भारतात पोहोचली.

    Read more