FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, जूनमध्ये भारतीय बाजारात तब्बल 13,269 कोटींची गुंतवणूक
परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार म्हणजे FPI (Foreign Portfolio Investors) यांनी दोन महिन्यांचा विक्रीचा कल बदलत जूनमध्ये भारतीय बाजारांमध्ये तब्बल 13,269 कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक केली आहे. […]