‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
UNFPA च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या सुमारे 140 कोटींवर पोहोचली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन राहिला नसून भारत […]