• Download App
    Indian political news updates | The Focus India

    Indian political news updates

    INDIA Alliance : INDIA आघाडीत पुन्हा कुरबूर! काँग्रेसच्या भूमिकेवर मित्रपक्ष नाराज; आप, CPI(M) आणि DMKने उघडपणे व्यक्त केली खदखद

    लोकसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधी INDIA आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. विविध राज्यांतील राजकीय रणनीती, नेतृत्वाचा प्रश्न आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत मित्रपक्षांमध्ये वाढती नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. आम आदमी पक्ष (AAP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि द्रमुक (DMK) यांसह काही प्रमुख घटक पक्षांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    नेमका वाद कशावरून?

    Read more