Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक 2026 : 26 पैकी 23 उमेदवार बिनविरोध विजयी; खरगे, पवन खेडा यांचाही समावेश, उर्वरित 3 जागांसाठी 18 जूनला मतदान
12 राज्यांतील 26 राज्यसभा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 23 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख Pawan Khera, राष्ट्रवादी काँग्रेसच्या Sunetra Pawar यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आता केवळ तीन जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे.