सिंगापूरमध्ये भ्रष्टाचाराचे आरोपांनंतर भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा; बिझनेसमनच्या पैशांनी प्रायव्हेट जेटने प्रवास
वृत्तसंस्था सिंगापूर : सिंगापूरमधील भारतीय वंशाचे मंत्री ईश्वरन यांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर 27 भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ईश्वरन यांनी सिंगापूरच्या […]