• Download App
    Indian-Origin Leaders US Tech | The Focus India

    Indian-Origin Leaders US Tech

    Asha Sharma : भारतीय वंशाच्या आशा शर्मा मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO बनल्या; फिल स्पेन्सर यांची जागा घेतील

    भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दीर्घकाळापासून हे पद सांभाळत असलेल्या फिल स्पेन्सर यांची जागा घेतील. स्पेन्सर सुमारे 40 वर्षे कंपनीसोबत राहिल्यानंतर निवृत्त होत आहेत. त्या मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना रिपोर्ट करतील.

    Read more