इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना UAPA अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा!
NIA न्यायालयाच्या आदेशानुसार ही शिक्षा सुनावली गेली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताविरुद्ध कट रचल्याप्रकरणी दिल्लीच्या NIA कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना दहा वर्षांची […]