• Download App
    indian military | The Focus India

    indian military

    World Military Expense : लष्करी खर्चात भारत पोहचला टॉप-5 मध्ये, जाणून घ्या पाकिस्तानला कितवे स्थान मिळाले?

    स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालातून जगभरातील देशांच्या संरक्षण खर्चाबाबत माहिती समोर आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा जगातील चौथ्या […]

    Read more

    लडाखमध्ये चिनी सैन्याकडूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग; चर्चेचा तेराव्या फेरीत भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सुनावले

    वृत्तसंस्था लडाख : लडाखमध्ये चिनी सैन्याकडूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग झाला आहे. यातून चीनच्या सैन्याने भारत – चीन द्विपक्षीय कराराचा भंग केला आहे, अशा स्पष्ट […]

    Read more

    तालीबानचा शक्तीशाली नेता शिकलाय भारताील मिलीटरी अ‍ॅकॅडमीत, शेरू नावाने होते प्रसिध्द, जुने सहकारी सांगतात अतिरेकी विचारांचे नव्हते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तालीबान म्हटल्यावर डोंगरदºयात राहणारे धर्मांध दहशतवादी समोर येतात. पण तालीबान्यांमध्येही शिक्षित आहेत. त्यांच्या नेत्यांर्पीिं काही जण हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यातील […]

    Read more

    मोदींच्या आत्मनिर्भर भारतला सैन्याची साथ; उदयोन्मुख तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सकडून ड्रोन – काउंटर ड्रोन्स, रोबोटिक्सवर भर

    १७ ते २८ डिसेंबर २०२० या कालावधीत वेबीनार स्वरूपात आभासी सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय लष्कराने स्वदेशी विकसित नवकल्पना, कल्पना आणि प्रस्ताव सादर केले विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more