• Download App
    Indian military modernization | The Focus India

    Indian military modernization

    SIPRI Report : भारताकडे आता 190 अण्वस्त्रे; पाकिस्तानवर आघाडी कायम, क्षेपणास्त्र आणि समुद्री क्षमतेवर विशेष भर

    जागतिक स्तरावरील संरक्षण आणि शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या Stockholm International Peace Research Institute (SIPRI) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, भारताच्या अण्वस्त्रसाठ्यात वाढ झाली असून देशाकडे आता अंदाजे 190 अण्वस्त्रे आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 180 होता. म्हणजेच एका वर्षात भारताच्या अण्वस्त्रसाठ्यात 10 अण्वस्त्रांची भर पडल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

    Read more