• Download App
    Indian history | The Focus India

    Indian history

    NCERT : NCERTच्या पुस्तकात मुघल काळाचा नवीन आढावा- अकबर ‘क्रूर पण सहिष्णू, औरंगजेब ‘कट्टर धार्मिक’; 8वीच्या अभ्यासक्रमात समावेश

    अकबराचे राज्य ‘क्रूरता आणि सहिष्णुतेचे मिश्रण होते, तर औरंगजेब हा एक लष्करी शासक होता ज्याने गैर-इस्लामी प्रथांवर बंदी घातली होती आणि गैर-मुस्लिमांवर कर लादले होते.’ मुघल काळातील हा नवीन आढावा एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.

    Read more

    Shivaji Maharaj Forts : शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत; रायगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश

    महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

    Read more

    Tharoor : शशी थरूर म्हणाले- आणीबाणी काळा अध्याय, यातून धडा घ्यावा; नसबंदी मोहीम क्रूर निर्णय होता

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एका लेखात लिहिले आहे की, आणीबाणी केवळ भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून लक्षात ठेवू नये, तर त्यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे. त्यांनी नसबंदी मोहिमेला मनमानी आणि क्रूर निर्णय म्हटले.

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचा कट्टर समर्थकच; दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास अपूर्ण; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्षे देशातल्या आरक्षणाचा कट्टर समर्थकच राहिलेला आहे. दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास देखील अपूर्णच आहे, असे […]

    Read more