Indian government : भारत सरकारने ५४ हजार कोटींच्या लष्करी उपकरणांच्या खरेदीला मान्यता
चीन आणि पाकिस्तानसारख्या भारताच्या शत्रूंनी आता सावध राहावे, कारण भारत सरकारने गुरुवारी ५४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध लष्करी उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेला मान्यता दिली.