Indian Foreign : अमेरिकेच्या अहवालात रॉवर बंदीची मागणी; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- हा अहवाल पक्षपाती, राजकीयदृष्ट्या प्रेरित
देशात धार्मिक स्वातंत्र्य आणि गुप्तहेर संस्था रॉवर बंदी घालण्याची मागणी करणारा अमेरिकन सरकारच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा (USCIRF) अहवाल भारत सरकारने फेटाळून लावला आहे.