आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय खाद्यपदार्थांचे ब्रॅँड, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील् योजनेस केंद्राची मान्यता
कोकणचा आंबा असो की सांगलीची हळद किंवा काश्मीरचे केशर आता आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय खाद्य पदार्थांचे ब्रॅँडीग होणार आहे. केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रातील पीएलआय योजनेस […]