मायक्रोसॉफ्टचा गंभीर इशारा- चीन भारतातील निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतो; AIच्या माध्यमातून मतदारांची दिशाभूल करण्याची तयारी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन भारतातील लोकसभा निवडणुका उधळण्याचा प्रयत्न करेल, असा इशारा टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने दिला आहे. तैवानमध्ये जानेवारीत झालेल्या निवडणुकीतही चीनने असेच काहीसे […]