• Download App
    Indian economy updates | The Focus India

    Indian economy updates

    GDP : GDP भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार झेप! 2026-27 मध्ये 7.7% वाढीचा अंदाज; चीन-अमेरिकेलाही टाकणार मागे

    जागतिक आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि मंदावलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज समोर आला आहे. भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 2026-27 या आर्थिक वर्षात 7.7 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज जागतिक वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.

    Read more