Saikat Chakrabarti : ममदानींनंतर सैकत चक्रवर्ती खासदार होण्याच्या शर्यतीत; नॅन्सी पेलोसी यांच्या निवृत्तीमुळे भारतीय डेमोक्रॅट्ससाठी मार्ग मोकळा
गेल्या आठवड्यात, भारतीय-अमेरिकन जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून इतिहास रचला. आता, भारतीय-अमेरिकन डेमोक्रॅट सैकत चक्रवर्ती हेडलाइन्समध्ये येत आहेत.