Hijab Controversy : आरएसएसच्या मुस्लीम शाखेचा कर्नाटकातील तरुणीला पाठिंबा, हिजाब किंवा बुरखा भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचे प्रतिपादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुस्लिम शाखेने कर्नाटकातील विद्यार्थिनी बीबी मुस्कान खानला पाठिंबा दिला आहे. हिजाब किंवा बुरखा हादेखील भारतीय संस्कृतीचा एक भाग असल्याचे संघाने म्हटले […]