Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने दाखवले अदम्य धाडस; बेपत्ता बोटीतून ५४ प्रवाशांची सुटका
कवरत्तीहून सुहेलीपार बेटाला जात असताना ही बोट बेपत्ता झाली होती. विशेष प्रतिनिधी लक्षद्वीप : Indian Coast Guard एक मोठी बातमी समोर आली आहे. लक्षद्वीप या […]