सीमेवर लष्कराची ताकद वाढणार, लष्कराला मिळणार ७० हजार ‘सिग सॉर असॉल्ट रायफल्स’
संरक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या खरेदीला मंजुरी देण्यात आली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी भारत सरकारने मोठी तयारी […]