अरुणाचल प्रदेशातील किशोरवयीन मुलाच्या अपहरणप्रकरणी भारतीय लष्कराचा चिनी सैन्याशी संपर्क, प्रोटोकॉलनुसार परत पाठवण्याचे आवाहन
भारतीय सैन्याने पीएलए (चिनी सैन्य) कडे भारतीय किशोरवयीन मुलाला परत पाठवण्याची मागणी केली आहे. मिरामम नावाच्या या मुलाचे चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशातून अपहरण केले होते. […]