Indian Army : नववर्षानिमित्त भारताच्या लष्कराने दिल्या देशवासीयांना खास शुभेच्छा, तर पाक सैनिकांसोबत वाटली मिठाई
Indian Army : शनिवारी नवीन वर्षाच्या निमित्ताने नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मिठाईची देवाणघेवाण केली. ही देवाणघेवाण नियंत्रण रेषेच्या किमान […]