पॅलेस्टाईनमधील भारतीय राजदूत मुकुल आर्य यांचे निधन; दूतावासात आढळून आला मृतदेह
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पॅलेस्टाईनमधील भारताचे राजदूत मुकुल आर्य यांचे निधन झाले आहे. मुकुल आर्य दूतावासात मृतावस्थेत आढळले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुकुल आर्य […]