वायूसेनेच्या गणवेशात आक्षेपार्ह वक्तव्ये, अनिल कपूर यांनी मागितली माफी
वायूसेनेच्या गणवेशात चुकीची वक्तव्ये करत आक्षेपार्ह संभाषण करणारा प्रोमो टाकल्यानंतर अभिनेता अनिल कपूर याच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. वायू सेनेनेही त्यावर आक्षेप घेतल्यानंतर अनिल […]