मोहम्मद शमी यांच्यावरील टीकांवर बीसीसीआयने सोडलं मौन, पाच शब्दांच ट्विट करून पाठिंबा
वृत्तसंस्था मुंबई : भारतीय संघाने टी २० वर्ल्ड कपची सुरुवातच खराब केली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाकडून १० विकेट्सने पराभूत झाल्यानंतर सर्व संघावर टीका केली […]