भारत विश्वविजेता : भारतीय बॅटिंगच्या सुनामीत न्यूझीलंड गेले वाहून; संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शिवम दुबेची तुफानी फटकेबाजी!!
टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॅटिंगच्या सुनामी मध्ये न्यूझीलंड वाहून गेले. संजू सॅमसन अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि शुभम दुबे यांनी तुफानी फटकेबाजी करून नरेंद्र मोदी स्टेडियम डोक्यावर घेतले.