• Download App
    India vs England semi final Wankhede | The Focus India

    India vs England semi final Wankhede

    T20 World Cup 2026 : भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये; 5 मार्चला इंग्लंडशी भिडणार, वेस्ट इंडीजचा 5 विकेट्सनी पराभव; सॅमसनच्या नाबाद 97 धावा

    भारताने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संघ इंग्लंडशी सामना करेल. सुपर ८ च्या शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. संजू सॅमसनने सर्वाधिक ९७ धावा केल्या.

    Read more