India-US : भारत-अमेरिका संयुक्तपणे अणुभट्ट्या बांधणार; 2007 मधील कराराला अमेरिकन प्रशासनाची मान्यता
अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने (DoE) एका अमेरिकन कंपनीला भारतात संयुक्तपणे अणुऊर्जा प्रकल्पाची रचना आणि बांधकाम करण्यासाठी अंतिम मान्यता दिली आहे. २००७ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात नागरी अणु करार झाला होता, ज्याअंतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे.