INDIA-SHRILANKA SERIES ! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज : कॅप्टन असणार ‘हा’ खेळाडू ; पुणेकर ॠतुराज गायकवाडला संधी
श्रीलंका दौर्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे . धवन कर्णधार असेल तर भुवनेश्वर उपकर्णधार. प्राथमिक माहितीनुसार, भारताचा वन-डे संघ 5 जुलै रोजी श्रीलंकेत दाखल […]