India said : भारताने म्हटले- टॅरिफ कपातीवर अमेरिकेला कोणतेही आश्वासन नाही; व्यापार करार अद्याप अंतिम नाही
भारताला त्यांच्या आयात शुल्कात मोठी कपात करायची आहे, हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारत सरकारने शुक्रवारी फेटाळून लावला. भारताचे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी संसदीय समितीला सांगितले की, भारताने अमेरिकेसोबत कर कमी करण्याचे कोणतेही आश्वासन दिलेले नाही.