• Download App
    India Russian Oil Trade 2026 | The Focus India

    India Russian Oil Trade 2026

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- मोदी माझे चांगले मित्र, पण माझ्यावर खूश नाहीत; 50% टॅरिफ कारण

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी त्यांच्यावर फारसे खूश नाहीत, कारण वॉशिंग्टनने रशियन तेल खरेदी केल्यामुळे दिल्लीवर ५०% शुल्क (टॅरिफ) लावले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये हाऊस रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत हे सांगितले. ट्रम्प असेही म्हणाले- पंतप्रधान मोदी स्वतः मला भेटायला आले होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले- सर, मी तुम्हाला भेटू शकतो का? आणि मी म्हणालो- हो.

    Read more