India-Russia : भारत-रशिया सहा दिवसांच्या नौदल सरावाला सुरुवात
भारत आणि रशियाने शुक्रवारी चेन्नई किनाऱ्याजवळ सहा दिवसांचा नौदल सराव सुरू केला. या लष्करी सराव इंद्रमध्ये रशियन नौदल जहाजे – पेचांगा, रेझकी आणि अल्दार त्स्यदेन्झापोव्ह सहभागी होत आहेत. या सरावात, नौदलाने त्यांच्या युद्धनौका राणा, कुठार आणि सागरी गस्त विमान P81 तैनात केले आहेत.