India ranks : भारत श्रीमंतांच्या संख्येत चौथ्या स्थानावर; 2024 मध्ये 85,698 अतिश्रीमंत, दरवर्षी 6% वाढ
भारत जगातील श्रीमंत लोकांच्या संख्येनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. 2024 पर्यंत भारतात 85,698 अतिश्रीमंत (एचएनआय) असतील, आणि ही संख्या दरवर्षी 6% वाढत आहे, असे ‘द वेल्थ रिपोर्ट 2025’मध्ये सांगण्यात आले आहे.