India population : 2036 मध्ये भारताची लोकसंख्या 152 कोटी होईल; लिंग गुणोत्तर 952 पर्यंत वाढेल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2036 मध्ये भारताची लोकसंख्या 152.2 कोटींवर पोहोचू शकते. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने सोमवारी (12 ऑगस्ट) याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. India […]