सीमेवर ९ जवान शहीद झाले अन् यांना सामना खेळायचाय, भारत-पाक टी-20 सामन्यावर ओवैसींची केंद्रावर टीका
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्याला विरोध केला आहे. ते म्हणाले की, जम्मू -काश्मीरमध्ये देशातील 9 जवान शहीद झाले असून […]