Tripura : त्रिपुरात 3 बांगलादेशी गोवंश तस्करांची हत्या, बांगलादेशची निष्पक्ष चौकशीची मागणी, भारताने म्हटले- सीमेवर कुंपण बांधण्यास मदत करा!
त्रिपुरातील बिद्याबिल गावात बुधवारी स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या संघर्षात तीन बांगलादेशी गुरांचे तस्कर ठार झाले. बांगलादेश सरकारने शुक्रवारी या हत्येचा निषेध केला आणि भारत सरकारकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली.