कमलनाथ यांच्याकडून आपल्या वक्तव्याचे निर्लज्ज समर्थन; ‘भारत महान’ असे गौरवाने म्हणता येत नाही!
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याचे निर्लज्ज समर्थन केले आहे. माझा भारत महान नाही, भारत बदनाम आहे. सर्वच […]