india Begins : इराणमधून भारतीयांना एअरलिफ्ट करणार सरकार; पहिले विमान आज तेहरानहून दिल्लीला येईल; विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी हिंसक निदर्शनांदरम्यान, केंद्र सरकारने तेथून भारतीयांना एअरलिफ्ट करण्याची तयारी केली आहे. पहिले विमान आज तेहरानहून नवी दिल्लीसाठी रवाना होईल.