• Download App
    India internet slowdown West Asia conflict | The Focus India

    India internet slowdown West Asia conflict

    Global Internet : भारतासह जगभरात इंटरनेट बंद होण्याचा धोका; युद्धामुळे होर्मुझमध्ये टाकलेल्या केबल्सना नुकसानीची शक्यता

    अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ प्रभावित झाल्याने जगभरात ऊर्जा संकटापाठोपाठ आता इंटरनेट ठप्प होण्याचा धोका आहे. याचे कारण असे की, होर्मुझ मार्गातून केवळ जगातील 20% कच्चे तेल आणि 25% LNG जात नाही, तर या मार्गाखाली इंटरनेट केबल्सही टाकलेल्या आहेत.

    Read more