• Download App
    India-Indonesia | The Focus India

    India-Indonesia

    India-Indonesia : इंडोनेशिया भारताचे ‘ब्रह्मोस’ खरेदी करणार; ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले ‘अस्त्र’ही घेणार; मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान

    पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि व्यापारविषयक अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. यात सर्वात महत्त्वाचा ‘ब्रह्मोस’ (BrahMos) करार होता. यासंदर्भातील वाटाघाटी गेल्या चार महिन्यांपासून सुरू होत्या.

    Read more