Apple : अॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर
ॲपलचे मार्केट कॅप पहिल्यांदाच ४ ट्रिलियन डॉलर्स किंवा ३५३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. हा आकडा भारताच्या जीडीपीइतका आहे. आयएमएफच्या मते, भारताचा जीडीपी सध्या ४.१३ ट्रिलियन डॉलर्स किंवा ३६४ लाख कोटी रुपयांचा आहे.