• Download App
    India Foreign Aid Budget 2026 | The Focus India

    India Foreign Aid Budget 2026

    Budget 2026 : भारताने बांगलादेशची मदत अर्ध्यावर आणली; मालदीव-म्यानमारचा निधीही कमी केला; भूतानसाठी वाढवून ₹2,288 कोटी केले

    भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये बांगलादेशला दिल्या जाणाऱ्या मदतीत मोठी कपात केली आहे. या वर्षी बांगलादेशसाठी फक्त 60 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत, तर गेल्या वर्षी 120 कोटी रुपये दिले होते. म्हणजेच भारताने बांगलादेशची मदत निम्मी केली आहे.

    Read more