• Download App
    India-focused terror groups in Pakistan 2026 | The Focus India

    India-focused terror groups in Pakistan 2026

    US Report : अमेरिकी रिपोर्टमध्ये गंभीर खुलासा- पाकिस्तानात अद्यापही 15 मोठे अतिरेकी गट सक्रिय; बहुतेक भारताच्या विरोधात

    पाकिस्तानमध्ये अजूनही किमान १५ दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. यापैकी अनेक संघटना भारताला लक्ष्य करण्यासाठी काम करत आहेत. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांचे लक्ष विशेषतः भारत आणि जम्मू-काश्मीरवर आहे.

    Read more