• Download App
    India family planning cost 2026 | The Focus India

    India family planning cost 2026

    Condom Prices : कंडोम 50% पर्यंत महागण्याची शक्यता; इराण युद्धामुळे कच्च्या मालाचा पुरवठा थांबला

    देशात कंडोमच्या किमती 50% पर्यंत वाढू शकतात, कारण अमेरिका-इराणमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे तेल आणि गॅसनंतर आता कंडोम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे.

    Read more