कोरोना काळात भारताकडून मिळालेल्या मदतीबद्दल अमेरिकेकडून कृतज्ञता, भारताला त्याच प्रकारे मदत करण्याचे आश्वासन
कोरोनाच्या काळात भारताकडून मिळालेल्या मदतीबद्दल अमेरिकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोविड-19 च्या सुरुवातीच्या काळात भारताने अमेरिकेला ज्या प्रकारे पाठिंबा दर्शवला होता ते आम्ही कधीही विसरू […]