• Download App
    India defense exports 2026 | The Focus India

    India defense exports 2026

    Brahmos : मोठी बातमी: ब्रह्मोस-आकाशच्या जोरावर भारताची शस्त्रनिर्यात झेपावली; २१ हजार कोटींचा टप्पा पार, जगभरातून वाढली मागणी

    एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदार देशांपैकी असलेला भारत आता संरक्षण सामग्री निर्यातीत मोठी झेप घेत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अकाश हवाई संरक्षण प्रणाली, पिनाका रॉकेट प्रणाली, ड्रोन आणि दारूगोळ्यांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे भारताची संरक्षण निर्यात २१ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. केंद्र सरकारने २०२९ पर्यंत हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

    Read more

    Brahmos Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली इंडोनेशिया खरेदी करणार; $200 दशलक्ष ते $350 दशलक्षच्या करारावर चर्चा सुरू

    डोनेशियाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी भारतासोबत करार केला आहे. इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रिको रिकार्डो सिरैत यांनी सोमवारी वृत्तसंस्था रॉयटर्सला ही माहिती दिली.

    Read more